शिष्यवृत्ती परीक्षा Scholarship Exam Puppss Exam स्कॉलरशिप परीक्षा मध्ये सर्वात अधिक कस लागतो तो बुद्धिमत्ता buddhimatta या विषयावरील प्रश्न सोडवताना. जर आपण योग्य घटकाचा पुरेसा सराव केला नाही तर आपणास परीक्षेमध्ये सर्व प्रश्न सोडवण्यासाठी वेळ पुरत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे बुद्धिमत्ता buddhimatta  घटकाचा आपण सराव केलेला नसतो. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता buddhimatta  या विषयामध्ये कोणता घटक किती गुणासाठी विचारलेला असतो हे आपणास माहिती असाहला हवे. अन्यथा आपण ज्या घटकाचा अधिक सराव करायला हवा तो करत नाही मग आपणास कमी गुण मिळतात किंवा वेळ पुरत नाही. आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी Scholarship Exam 5 th परीक्षेत बुद्धिमत्ता buddhimatta या विषयाचा अभ्यासक्रम कसा असतो. कोणत्या घटकाला किती वेटेज दिलेले आहे. हे पाहणार आहोत.

शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका बुध्दीमत्ता -

विषय - बुध्दिमत्ता चाचणी
प्रश्न २५ गुण ५०

शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका बुध्दीमत्ता

शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका बुध्दीमत्ता







पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा  

विषय- बुध्दीमत्ता

उपघटक

लिंक

अ) सुचनापालन, वर्णन व मजकूर

सोडवा

ब) भाषाज्ञान

सोडवा

क) इंग्रजी अक्षरमाला

सोडवा

अ) शब्दसंग्रह

सोडवा

आ) आकृत्या

सोडवा

इ) संख्या

सोडवा

ई) इंग्रजी वर्णमाला

सोडवा

अ) शब्दसंग्रह

सोडवा

ब) आकृती

सोडवा

क) संख्या

सोडवा

ड) इंग्रजी वर्णमाला

सोडवा

अ) संख्या

सोडवा

ब) आकृत्या

सोडवा

क) चिन्हे

सोडवा

ड) चुकीचे पद ओळखणे

सोडवा

इ) इंग्रजी वर्णमाला

सोडवा

अ) आकृत्या अंक अक्षरे

सोडवा

अ) अक्षरांचा वापर

सोडवा

ब) चिन्हांचा वापर

सोडवा

क) अंकाचा वापर

सोडवा

अ) अंक वापर

सोडवा

ब) अक्षरे वापर

सोडवा

क) आकृती वापर

सोडवा

अ) अंक

सोडवा

ब) अक्षरे

सोडवा

क) आकृती

सोडवा

अ) वय वेळ तर्क अनुमान काढणे

सोडवा

ब) अभाषिक घनाकृती ठोकळे त्रिकोण चौकोन मोजणे

सोडवा

क) संख्यांच्या मांडणीतील सुत्र ओळखणे

सोडवा

१) रांगेतील स्थान

सोडवा

२) दिशावरील प्रश्न

सोडवा

३) दिनदर्शिका

सोडवा

४) वेन आकृती

सोडवा

५) गणिती कोडी

सोडवा

१) अपूर्ण आकृती पूर्ण करणे

सोडवा

२) तंतोतंत आकृती ओळखणे

सोडवा

३) घडीच्या आकृत्या

सोडवा

४) लपलेली आकृती शोधणे

सोडवा

सराव पेपर साठी

  सोडवा


जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा

Download link