केंद्रप्रमुख भरती 2023 सराव प्रश्नपत्रिका

विषय - बुध्दीमत्ता घटक सांकेतिक भाषा

Kendrapramukh Bharti 2023 बाबत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. शासनामार्फत केंद्रप्रमुख भरतीसाठीचा शासन निर्णय केंद्रप्रमुख भरती gr निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये केंद्रप्रमुख भरती परीक्षा स्वरूप कसे असेल याविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. सोबतच केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम pdf कसा असेल याविषयीची माहिती देखील त्यामध्ये देण्यात आलेली आहे. 

केंद्रप्रमुख भरती 2023 सराव प्रश्नपत्रिका 12 विषय बुध्दीमत्ता सांकेतिक भाषा


केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम- 

अ) बुध्दिमत्ता व अभियोग्यता- अभियोग्यता तार्किक क्षमता वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, फल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व इ. बुध्दिमत्ता, आकलन, वर्गीकरणे, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इ. प्रश्न संख्या १०० गुण १००

ब) शालेय शिक्षणातील कार्य नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-  १) भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाविषयक तरतूदी, संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय- १० प्रश्न १० गुण २) शिक्षणक्षेत्रात काम करणान्या प्रमुख संस्था संघटन व त्यांचेशालेय शिक्षणातील कार्य - १० प्रश्न १० गुण ३) माहिती तंत्रज्ञान वापर (प्रात्यक्षिक)- १५ प्रश्न १५ गुण ४) अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पध्दती -१५ प्रश्न १५ गुण ५)  माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन - २० प्रश्न २० गुण ६) विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, विशेष करुन इंग्रजी विषयज्ञान - १५ प्रश्न १५ गुण ७) संप्रेषण कौशल्य (समाज संपर्क साधने) -  १५ प्रश्न १५ गुण.



आपणास हे ही आवडेल- 

 

अ.क्रघटकलिंक
केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ पत्रकलिंक
केंद्रप्रमुख सभाव्य जिल्हानिहाय रिक्त पदेलिंक
केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रमलिंक
केंद्रप्रमुख फॉर्म कसा भरावालिंक
केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ घटक गुण विभागणीलिंक
Whatsup Groupलिंक

केंद्रप्रमुख भरती फॉर्म-

अ.क्र.तपशीलअर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावची
०१ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंकhttps://ibpsonline.ibps.in
/mscepapr23/
०२ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा कालावधीदिनांक ०६/०६/२०२३ ते
 दिनांक १५/०६/२०२३
०३ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांकदि. १५/०६/२०२३ रोजी २३:५९ वाजे पर्यंत
०४ऑनलाईन परीक्षा दिनांकमाहे जून २०२३ शेवटचा आठवडा


केंद्रप्रमुख भरती 2023 

सराव प्रश्नपत्रिका -सांकेतिक भाषा


1/15
PROBLEM - 1948726 तर MEMBER = ?
1) G256P
2) 2256G
3) Z216G
4) G216P
2/15
जर A=2, B=4, C = 6, D=8 व याप्रमाणे तर त्याचा वापर करून NATIONAL हा शब्द कसा लिहाल ?
१) २८-२-३८-१८-३०-२६-२-२४
२) २८-२-३८-१६-३०-२८- २८-२४
३) २८-२-४०-१८-३०-२६-२-२४
४) २८-२-४०-१४-३०-२८-२-२४
3/15
विसंगत गट ओळखा ?
१) CHM
२) HMR
३) LPU
४) DIN
4/15
इतरांपेक्षा वेगळा असलेला शब्दाचा समूह निवडा.
१ ) PIS
२) QAT
३) CUZ
४) BLW
5/15
ARMY 1947, INTIMATE = 95294125, तर COURT -?
1) 36392
2) 3693220
3)315211820
4)369320
6/15
जर DUTY म्हणजे ४-२१ २०-२५, तर TALK म्हणजे -
१) २०-११-२-१०
२ ) २०-१-१२-११
३) २०-११-२१-१4
४) २०-११-१-२१
7/15
एका सांकेतिक भाषेत ARMY हा शब्द ५२३१८१९ असा लिहितात. त्याच सांकेतिक भाषत CARD हा शब्द कसा लिहिला जाईल ?
१) ४८१२३
२) ३२१८४
३) ४८११३
४) ४७११३
8/15
एका सांकेतिक भाषेत ZOO म्हणजे १-१२-१२, CRANE हा शब्द २४-९-२६-१३-२२ असा लिहीला तर MOD- ERN हा शब्द कसा लिहिला जाईल ?
१) १३-१५-४-५-९-१४
२) १४-१२-२३-१२-९-१३
३) १४-१५-२३-५-९-१३
४) १३-१२-२२-२३-१८-१३
9/15
जर MILK म्हणजे ४२३१, GLAD म्हणजे ५३६७ तर MASK काय?
१) ४६३१
२) ४६८१
३) ४६२१
४) ४६५१
10/15
जर SLIGHT म्हणजे ४२६८७५, तरGIST ?
१) ६८४५
२) ८६४५
३) ४५६८
४) ४५८६
11/15
एका सांकेतिक भाषेत जर A ऐवजी १, C ऐवजी ३, F ऐवजी ६ या क्रमाने अंक वापरले तर त्या सांकेतिक भाषेत BIGMAN हा शब्द कसा लिहाल ?
१) २९७११३१४
२) २९७११९३४
३) २७९११३९४१
४) २९७९३११४
12/15
जर EXCEL = 93596 असेल PAINT = 74128 असेल तर ACCEPT = ?
१) 735961
2) 455978
३) 547978
4) 554978
13/15
जर D-4 आणि COVER = 63 असेल तर BASIS = किती ?
१) ४९
२) ५०
३) ५४
४) ५५
14/15
जर WATCHING 30, WORKING = 30, - COMING = 10, तर MAKING = ?
१) २०
२) ३०
३) १०
४) ३२
15/15
जर PAPER 56, PENCIL - 59, तर WRITE- ?
१) ७३
२) ७४
३) ७५
४) ७६
Result:
@@@@
आपणास हे ही आवडेल.
अ.क्रसराव प्रश्नपत्रिकालिंक
सराव प्रश्नपत्रिका १०सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ९सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ८सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ७सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ६सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ५सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ४सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ३सोडवा
सराव प्रश्नपत्रिका २सोडवा
१०सराव प्रश्नपत्रिका 1सोडवा