Vigyaancha Guruvar
विज्ञानाचा गुरूवार
कोविड 19 मुळे राज्यातील सर्व शाळा सुरवातीला कांही
कालावधीसाठी बंद करण्यात आल्या त्यानंतर कोरोना प्रदूर्भाव कमी झाली
परीस्थितीमध्ये सुधारणा झाली आणि कांही कालावधीसाठी शाळा सुरू करण्यात आल्या
होत्या. मात्र परत परिस्थिती बदलली आणि शाळा पून्हा बंद करण्यात आल्या. शाळेत
शिक्षण घेणे व शिकणे बंद झाले. शाळा बंद असताना देखील शिक्षण सुरू रहावे या
उद्देशाने शासनामार्फत विविध उपक्रम राबवण्यात आले. ज्यामध्ये सेतू उपक्रम, स्वाध्याय, अभ्यासमाला दूरदर्शन वरील विविध
कार्यक्रम अशा एक ना अनेक उपक्रमातून मुलांचे शिक्षण सुरू रहावे यासाठी प्रयत्न
करण्यात आले. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून विज्ञानाचा गुरूवार हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती पाहू.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
महाराष्ट्र, पुणे आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (राज्य विज्ञान शिक्षण संस्था) रविनगर, नागपूर
यांच्या संयुक्त विद्यमाने
विज्ञानाचा गुरूवार
अंतर्गत दिनांक 17 फेब्रूवारी
2022 ला 12.00 वाजता
विषय -
विज्ञान प्रयोग आपल्या हातात
Subject -
Science Lab in your hand
या विषयावर वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे. Youtube लिंक आपल्या जिल्हातील जास्तीत विद्यार्थी व शिक्षकां पर्यंत पोहचविण्यास विनंती आहे. शिक्षक,विद्यार्थी, पालक यांनी या यु ट्यूब लिंकद्वारे join व्हावे
आयोजक :- डॉ. रत्ना गुजर संचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर. (राज्य विज्ञान शिक्षण संस्था), रविनगर, नागपूर.
0 Comments