Scholarship exam questions and answers | scholarship question paper इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका घटक- आकलन उपघटक- : इंग्रजी अक्षरमाला
आपण सतत scholarship question paper 2021 pdf, 5th scholarship question paper 2021 pdf download, 5th scholarship question paper 2021 pdf answer key, इयत्ता पाचवी इंग्रजी पेपर, इयत्ता आठवी स्कॉलरशिप प्रश्नपत्रिका 2020, 5वी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम, इयत्ता पाचवी स्कॉलरशिप 2021, इयत्ता आठवी स्कॉलरशिप प्रश्नपत्रिका 2021, स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका व उत्तर याविषयी शोधत असता. शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये यश संपादन करावयाचे असेल तर अधिकाधिक सराव आवश्यक असतो. अधिक सरावासाठी आपणास अधिक scholarship question paper ची व घटकावर आधारीत परिक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची माहिती असावी लागते. scholarship question paper मध्ये कोणत्या घटकावर कसे व किती गुणाचे प्रश्न विचारले जातात. scholarship question paper मधील प्रश्नांचे स्वरूप कसे असते. ते प्रश्न कसे सोडवावीत याविषयीची आपणास कल्पना असायला हवी तरच आफण अशा प्रश्नांचा, घटकांचा सराव करून अधिकाधिक गुण मिळवू शकतो. scholarship question paper यासाठी आपणास सरावासाठी व अभ्यासात मदत व्हावी या उद्देशाने मी प्रत्येक घटकावर आधारीत सराव प्रश्नपत्रिका देत आहे. आशा करतो आपणास त्यांची नक्की मदत होईल.
शिष्यवृत्ती परीक्षा Scholarship Exam Puppss Exam स्कॉलरशिप परीक्षा मध्ये सर्वात अधिक कस लागतो तो बुद्धिमत्ता buddhimatta या विषयावरील प्रश्न सोडवताना. जर आपण योग्य घटकाचा पुरेसा सराव केला नाही तर आपणास परीक्षेमध्ये सर्व प्रश्न सोडवण्यासाठी वेळ पुरत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे बुद्धिमत्ता buddhimatta घटकाचा आपण सराव केलेला नसतो. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता buddhimatta या विषयामध्ये कोणता घटक किती गुणासाठी विचारलेला असतो हे आपणास माहिती असाहला हवे. अन्यथा आपण ज्या घटकाचा अधिक सराव करायला हवा तो करत नाही मग आपणास कमी गुण मिळतात किंवा वेळ पुरत नाही. आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी Scholarship Exam 5 th परीक्षेत बुद्धिमत्ता buddhimatta या विषयाचा अभ्यासक्रम कसा असतो. कोणत्या घटकाला किती वेटेज दिलेले आहे. हे पाहणार आहोत.
शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका कशी सोडवावी.
खालील बाजूला आपणास सराव प्रश्नपत्रिका दिलेली आहे. सर्वात प्रथम आपले नाव द्या त्यानंतर दिलेल्या सूचनेप्रमाणे एक एक करत सर्व प्रश्न सोडवा. एकुण २५ प्रश्न दिलेले आहेत. जेकी ५० गुणासाठी आहेत सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय आपली प्रश्नपत्रिका सबमिट होणार नाही तेव्हा सर्व प्रश्न सोडवा व शेवटी आपणास किती गुण मिळाले ते मला कमेंट करून आवश्य कळवा. आशा करतो शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका Scholarship Exam 5th 8th Class Question Paper आपणास नक्की आवडेल.

Scholarship exam Syllabus Subject buddhimatta शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय बुद्धिमत्ता-
१) आकलन- अ) सूचनापालन -जोडाक्षरे, अक्षर, शब्द ब) संख्यामालिका क) इंग्रजी अक्षरमाला भारांश ०८%
2) वर्गीकरण- अ) शब्दसंग्रह ब) आकृत्या क) संख्या भारांश १०%
३) क्रम ओळखणे- अ) संख्यामालिका ब) आकृत्यांची मालिका क) चिन्हांची मालिका क) चुकीचे पद ओळखणे भारांश १०%
4) तर्क संगती व अनुमान - अ) भाषिक- वय, तुलना, नावात बदल, नाती ब) अभाषिक- आकृत्या मोजणे, त्रिकोण, चौकोन, घनाकृती ठोकळे इत्यादी भारांश १२%
5) प्रतिबिंब /प्रतिमा- १) आरशातील प्रतिमा (आकृत्या, अंक, अक्षरे) २) जल प्रतिबिंब (आकृत्या, अंक, अक्षरे) भारांश ०८ %
6) समसंबंध - शब्दसंग्रह, आकृती, संख्या भारांश १०%
7) समानपद ओळखणे- अकृत्या भारांश 04%
8) कूटप्रश्न - १) रांगेतील स्थान २) दिशा ३) दिनदर्शिका ४) वेनआकृती ५) चौरस / वर्तुळातील संख्या भारांश १६%
9) गटाशी जूळणारे पद - शब्दसंग्रह , आकृती , संख्या भरांश १०%

शिष्यवृत्ती परीक्षा 5 वी विषय - बुध्दीमत्ता सराव प्रश्नपत्रिका
घटक- आकलन
उपघटक :- 3) : इंग्रजी अक्षरमाला
प्रश्न 15 गुण 30
आपणास हे ही आवडेल
● शिष्यावर्ती परीक्षा अभ्यासक्रम ●
● इयत्ता 8 वी●
कोणत्याही स्पर्धा परीक्षासाठी त्या परीक्षेचे स्वरूप कसे आहे? कोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात? अभ्यासक्रम कसा आहे? प्रश्नपत्रिका स्वरूप कसे असते ? घटक उपघटक व त्यांना असलेला भारांश याविषयी माहिती असणे आवश्यक असते. आपणास जर यश संपादन करावयाचे असेल तर योग्य नियोजन व आभ्यासक्रम या दोन गोष्टी महत्वाच्या असतात.
1) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वीअभ्यासक्रम विषय बुद्धिमत्ता
2) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी अभ्यासक्रम विषय इंग्रजी
3) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी अभ्यासक्रम विषय मराठी
4) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी अभ्यासक्रम विषय गणित
● इयत्ता 5 वी●
1) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय बुद्धिमत्ता
2) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय मराठी
3) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय इंग्रजी
4) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय गणित
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा

0 Comments